गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या: हायड्रोजन क्लोराइड, सोडिअम हायड्रॉक्साइड, कॅल्शिअम ऑक्साइड, अमोनिआ
Answers
Answered by
4
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द हायड्रोजन क्लोराईड आहे.
हायड्रोजन क्लोराईड चा मॉलिक्युलर फॉर्मुला HCl असतो.
वरील दिलेल्या चार रसायन पैकी:
हायड्रोजन क्लोराईड हा गटात न बसणारा शब्द आहे कारण, HCl हे एक प्रकारचं ऍसिड असतं.
तसेच बाकीचे तीन पर्याय म्हणजेच सोडियम हायड्रॉक्साइड (NaOH), कॅल्शियम ऑक्साईड (CaO) आणि अमोनिया (NH3) , यांना रसायनशास्त्र मध्ये बेस असे म्हणतात. हे पाढे आपल्याला नववीच्या रसायनशास्त्र मध्ये आढळतात.
Similar questions