Hindi, asked by shaikhirfen8888, 2 months ago

गटात न बसणारा शब्द ओळखा
वसंत , हेमंत , शिरीष , शरद , वर्षा​

Answers

Answered by rajraaz85
1

Answer:

शिरीष हा गटात न बसणारा शब्द आहे

Explanation:

गटात न बसणारा शब्द:

गटात न बसणारा शब्द म्हणजे ज्या वेळेस अनेक असे शब्द दिलेले असताना एखादा शब्द हा इतर शब्दांशी कुठल्याही अर्थाने जुळत नाही म्हणजे त्याचा अर्थ इतरांसारखा नसतो किंवा त्याचे गुणधर्म व इतर शब्दांच्या गुणधर्मा सारखे नसतात. म्हणजे तो शब्द हा इतर दिलेल्या शब्दांपेक्षा अगदी वेगळा असतो. म्हणूनच अशा शब्दाला गटात न बसणारा शब्द असे म्हणतात.

उदाहरणार्थ-

वसंत, हेमंत, शिरीष, शरद, वर्षा

वरील दिलेल्या गटात वसंत हेमंत शरद वर्षा हे सर्व शब्द ऋतूंची नावे आहेत, तर शिरीष हा शब्द वेगळा आहे. शिरीष हा शब्द गटात दिलेल्या उर्वरित शब्दांची कुठल्याही अर्थाने जुळत नाही म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे.

Similar questions