India Languages, asked by kaushikkalwankar, 1 year ago

गटात न बसणारा शब्द - सूर्य , सविता, रवी ,शशी

Answers

Answered by halamadrid
1

Answer:

गटात न बसणारा शब्द म्हणजे शशी,कारण सूर्य,सविता आणि रवी ही सूर्याची अन्य नावं आहेत,तर शशी हे चंद्राचे दूसरे नाव आहे.

सूर्य ग्रह हा नवग्रहांतील प्रमुख देवता आहे. अनेक नावांनी सूर्याला संबोधिले जाते. भानु,आदित्य,रवी,सविता,प्रभाकर,मित्र,सहस्रकर इत्यादी सूर्याची काही नावं आहेत.

सुधाकर, हिमांशू, सुधांशू, शशी, इंदू, सोम, निशानाथ, रजनीनाथ ही चंद्राची काही नावं आहेत.

Explanation:

Similar questions