Science, asked by neha1351, 1 year ago

गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा.
व्होल्ट्मीटर, अॅमीटर, गॅल्व्हानोमीटर, थर्मामीटर

Answers

Answered by lifeline07
6

The answer is :- थर्मामीटर ...कारण थर्मामीटर सोडून बाकी सगळे इलेक्ट्रिसिटी चे मेजर्स दाखवतात

Similar questions