India Languages, asked by aadithyavrao3872, 1 year ago

गटात न बसणारा शब्द वड,चिंच,पिंपळ,चाफा,शिरीष

Answers

Answered by Sst789
5
चाफा आहे गटात न बसणारा शब्द
Answered by AadilAhluwalia
2

गटात न बसणारा शब्द चाफा आहे.

प्रश्नात दिलेले शब्द पुढील प्रमाणे आहेत.

वड,चिंच,पिंपळ,चाफा,शिरीष

स्पष्टीकरण-

चाफा ह्या गटातील एकमेव फुल आहे. म्हणून चाफा गटात न बसणार योग्य शब्द आहे.

वड, चिंच, पिंपळ आणि शिरीष ही झाडे आकाराने आणि उंचीने मोठी असतात.

त्याउलट चाफ्याचे झाड एका सीमित उंचीपर्यंतच वाढू शकते.

वड, चिंच, पिंपळ आणि शिरीष ह्या झाडांना फुल/ फळे येतात पण चाफा ह्या गटातील एकमेव सुगंधीत फूल आहे.

Similar questions