India Languages, asked by jeurdhanappa1, 9 months ago

१. गटचचा
विशिष्ट आवाज व त्या संदर्भातील तुमच्या आठवणी मित्रमैत्रिणींना सांगा.​

Answers

Answered by Hansika4871
3

गटचर्चा

विषय: तुम्ही ऐकलेले विशिष्ट आवाज

(राजू, संजू आणि रेखा खाली दिलेली गोष्ट चर्चा करत होते)

राजू: दरवर्षी गावाला गेल्यानंतर मी सकाळी पहाटे उठून शेतावर जयचो, तिकडे मला पक्ष्यांच्या किलबिलटाने खूप बरे वाटायचे. सकाळी सकाळी कोंबडा आरावत असे आणि गजर सारखा लोकांना उठवत असे.

संजू आणि रेखा: आम्ही शहरात सकाळी सकाळी गाड्यांचा आवाज ऐकत आणि दुध वाल्याचा आवाजाने आम्हाला जाग येत. सगळीकडे गजबजलेले वाटत (कारण सकाळी लोक आपल्या कामाला जात असत)

Answered by dhruvsolanki545
0

Explanation:

रेफेर् तु थे अत्तछ्मेन्त्

Attachments:
Similar questions