History, asked by vivek1235644, 5 days ago

गटचर्चा अहवाल लेखन भारताची सुरक्षा​

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

Explanation:

“आंतरराष्ट्रीय व्यापार व जकातविषयक सर्वसामान्य करार (जनरल अॅग्रिमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड). जागतिक महामंदीच्या काळात (१९२९ – ३३) व दुसऱ्या महायुद्धकाळात (१९३९ – ४५) अनेक देशांनी एकमेकांविरूद्ध संरक्षक कर बसविल्यामुळे जागतिक व्यापारात मोठी घट झाली. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने आंतरराष्ट्रीय व्यापार व तत्संबंधित इतर समस्यांचा विचार करण्याकरिता नेमलेल्या ५६ देशांच्या एका परिषदेची बैठक हाव्हॅना (क्यूबा) येथे भरली (२१ नोव्हेंबर १९४७ – २४ मार्च १९४८). त्या परिषदेने जागतिक स्वरूपाचे व्यापारविषयक व अन्य प्रश्न सोडविण्यासाठी एक कायम-स्वरूपी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना स्थापन करावी, असे सुचविले. ह्या परिषदेचा अहवाल ‘हाव्हॅना सनद’ म्हणून ओळखला जातो.

हाव्हॅना सनद ही केवळ आंतरराष्ट्रीय व्यापारावरील निर्बंध व त्यापुढील अडथळे कसे दूर करावेत ह्या एकाच समस्येशी संबंधित नव्हती; तर रोजगार व भांडवल-विनियोगविषयक धोरणे, आर्थिक विकासार्थ अन्योन्य सहकार्य, वस्तुविषयक नियंत्रण करार, आंतरराष्ट्रीय उत्पादकसंघ इ. बर्‍याच जटिल समस्यांचाही विचार तिच्यापुढे होता. तथापि ह्या सनदेतील तरतुदी अमेरिकेस मान्य झाल्या नाहीत. अमेरिका संकल्पित संघटनेचे सदस्यत्व घेत नाही, हे दिसून येताच संघटनेची कल्पनाच बारगळली”l

Similar questions