gateway of information in marathi
Answers
Answered by
3
Answer:
heya ✌✌
Explanation:
गेट वे ऑफ इंडिया मुंबईमध्ये आहे,हा भारताचा सर्वात मोठा दरवाजा आहे, जेव्हा इंग्लंडची राणी भारतात येत होती, तेव्हा तिच्या स्वागतासाठी हे गेट बांधले गेले होते ....
Mark as BRAINLIEST ⭐
Answered by
5
Explanation:
गेटवे ऑफ इंडिया ही दक्षिण मुंबईमधील एक इमारत आहे. १९११मध्ये पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. याची पायाभरणी ३१ मार्च, १९१३ रोजी करण्यात आली व १९२४मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. याची रचना इंडो-सारासेनिक शैलीत केली गेली आहे. यात १६व्या शतकातील गुजराती स्थापत्यांतील काही नमुनेही आढळतात. बसाल्ट दगडांनी बांधलेली ही कमान २६ मीटर (८५ फूट) उंचीची आहे.
गेटवे ऑफ इंडिया
माध्यमे अपभारण करा
प्रकार
विजय स्मारक (आर्च)
स्थान
मुंबई, महाराष्ट्र, भारत
अधिकार नियंत्रण
Similar questions