गदय आकलन नमुना
अहिंसा हे एक फार मोठे मूल्य आहे. हिंसा करूच नये, अशी भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. पण हिंसा म्हणजे
तरी काय? प्राण घेणे, जिवानिशी मारणे किंवा दुसऱ्याला शारीरिक इजा करणे. एवढीच हिंसेची व्याप्ती नाही. दुसऱ्याचे मन
दुखावणे, टोचून बोलणे, अपमान करणे, हिणवणे, आनंद हिरावून घेणे ही सारी हिंसेचीच रूपे आहेत. भारतात महात्मा गांधी
यांनी अहिंसेचा मोठा प्रयोग केला. बलाढ्य ब्रिटिश सत्तेला अहिंसेने जेरीला आणले. इतकी वर्षे तुरुंगात डांबून ठेवलेले नेल्सन
मंडेला विजयी झाले. दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांना आता न्याय मिळू लागला आहे. ब्रिटिश माणसाबद्दल द्वेष किंवा
तिरस्कार न वाटता, त्यांच्या राजवटीविरुद्ध लढा दयायला महात्मा गांधी यांनी शिकवले.
ह्या उतर्यातून पाच प्रश्न तयार करा.
Answers
Answered by
0
Answer:
5 point kell liye itna bada question ka answer koi nahi dene wala
Similar questions