Hindi, asked by gaikwadaditi38, 1 month ago

गवताच्या पाण्यासारखा स्वभाव असणारया व्यक्तीबद्दल तुमचे मत लिहा स्वमत​

Answers

Answered by lakshitasolanki1675
8

Answer:

भाग्यांक म्हणजे हे केवळ स्वभाव दर्शन असून कृपया कोणी याला त्या व्यक्तीचे सम्पूर्ण भविष्य असा गैरसमज करून घेऊ नये. परंतु भाग्यांकानुसार आपणास त्या व्यक्तिचा स्वभाव समजायला मात्र खुप मदत होते हे नक्की….!

चला तर मग आता स्वतःचा स्वभाव जाणून घ्यायला सुरवात करुयात…… !

भाग्यांकवरून मनुष्याची स्वभाव वैशिष्टे कशी असतात याची शृंखला सादर करीत आहोत. साधारण पणे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर त्या व्यक्तीचा जो भाग्यांक आहे त्या नुसार प्रभाव असल्याचे लक्षात येते त्या व्यक्तिमधे तिच्या भाग्यंकानुसार स्वभाव गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे.

या मालिकेमधे आपण याच पैलुवर प्रकाश टाकत आहोत या साठी तुम्हाला खाली दिलेल्या भाग्यांकाच्या तुम्हाला तुमच्या भाग्यांकापुढे स्वभावा विषयी सर्व माहिती मिळेल. परंतु सर्व प्रथम आपण ” भाग्यांक ” म्हणजे काय ते समजून घेऊ

Answered by anishaamolmane
3

Answer:

गवताचे पाते हे नेहमी आपल्या विश्वात मग्न असते ते आजूबाजूच्या जगाकडे पाहत नाही तसेच गवताच्या पानासारखा स्वभाव असणारा व्यक्ती देखील आजूबाजूच्या जगाकडे लक्ष देत नाही तो आपल्या स्वप्नात गुंग असतो तो व्यक्ती चिडखोर असतो सतत कोणावरही काही भाष्य करतो

तू व्यक्ती सामान्य म्हणजेच शूद्र असला तरी तो कधीही कोणासमोर झुकत नाही तो आपले मत ठामपणे मांडू शकतो तसा हा गवताच्या पानासारखा असणाऱ्या व्यक्तीबद्दल माझे मत आहे

Similar questions