English, asked by jinalvisharia, 1 month ago

gay pe nibandh in Marathi?

Answers

Answered by prasunmishra
1

Answer:

आणि एक शेपूट असतो. गायची शिंगे टोकदार उंच आणि आकाराने वक्र असतात.

गाय गवत खाते, तसेच शेतामध्ये पिकवल्या गेलेल्या पिकांचा ओला, वाळलेला पाला पाचोळा जसे वैरण, कडबा अशा प्रकारचे अन्न सुद्धा गाय खाते.

Essay on cow in Marathi

Essay on cow in Marathi

ग्रामीण भागामध्ये प्रत्येक शेतकर्‍याच्या घरी एक तरी गाय नक्की असते. गाय ही रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी पाळीव प्राणी आहे. गायपासून मिळणारे दूध हे शरीराच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी अतिशय पोषक आहे. गाय हा अतिशय गरीब पाळीव प्राणी आहे.

गाय माणसाला कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही उलट त्याच्या प्रगति मध्ये गायीचा थोडा फार वाटा आहे. गाईच्या पिल्लांना वासरू असे म्हणतात. तेच नर जातीचे वासरू पुढे मोठे होऊन शेतीमध्ये नांगरण, शेतीची मशागत करण्यासाठी उपयोगी पडते त्याला आपण बैल असे म्हणतो. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते,

त्यामध्ये जास्तकरून गायींचे पालन केले जाते कारण गाय ही दूध आणि खत या दोन्ही गोष्टी शेतकर्या ला पुरवते. अशा अनेक प्रकारे गाई आपणांस उपयोगी पडते. गाईचे शरीर हे मजबूत आणि मोठे असते. जगातील प्रत्येक ठिकाणी गाई आढळतात.

Essay on cow in Marathi, maza avadta prani gay nibandh

आपल्या भारत देशात गायींच्या अनेक जाती आढळतात, त्यामध्ये देशी गाय आणि जर्शी असे दोन मुख्य प्रकार पडतात. देशी गाईचे दूध आणि त्या देशी गाईच्या दुधापासून बनवलेले खाद्य पदार्थ खूप महाग असतात. देशी गाईचे दूध खूप शहरी ठिकाण खूप महाग असते.

अनेक शेतकर्यांीच्या प्रगतीच्या पाठीमागे गायींचा मोलाचा वाटा आहे. अनेक सर्वसाधारण लोकांना गायीने खूप समृद्ध आणि सुखी बनवले आहे. आपल्या भारत देशामध्ये खूप प्राचीन काळापासून गायींचे संगोपन केले जाते. आपल्या हिंदू संस्कृती मध्ये गायला खूप महत्व आहे.

गाय ही हिंदू संस्कृति मध्ये देवता मानली जाते. प्रत्येक सणाला गायीची पुजा केली जाते आणि गायीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. हिंदू संस्कृती मध्ये गाईला माता असे म्हटले जाते कारण ती सर्व प्रकारे आपली मदत करते.

ग्रामीण भागामध्ये गाईला चारण्यासाठी शेतामध्ये नेले जाते. काही ठिकाणी गायींचा मोठा तबेला असतो त्या मध्ये अनेक गायी पाळल्या जातात. गाईला ज्या ठिकाणी ठेवले जाते जिथे तिची देखभाल केली जाते जिथे गाईला चारा पानी दिला जातो त्या ठिकाणाला गोठा असे म्हणतात.

गाईला गोठ्यामध्ये दोरीने बांधून ठेवले जाते आणि तिच्या गोठयामध्ये तिच्या चार्या ची व्यवस्था केली जाते. रोज सकाळ संध्याकाळ गायींच्या गोठ्याची साफ सफाई केली जाते, गाय आजारी पडल्यावर पशू वैद्यकीय डॉक्टरांना बोलवून गाईला औषध दिले जाते.

Similar questions