Art, asked by vanrajshirke143580, 5 months ago

घाबरगुंडी उडणे वाक्यात उपयोग​

Answers

Answered by rajraaz85
3

Answer:

घाबरगुंडी उडणे म्हणजे खूपच घाबरून धावपळ होणे.

Explanation:

वाक्यात उपयोग-

१. अजय परिक्षेला जात असताना रस्त्यात खूप जास्त वहाने असल्यामुळे परीक्षेला जाण्यासाठी त्‍याची घाबरगुंडी उडाली.

२. शिक्षकांनी सांगितलेला स्वाध्याय वर्गात अचानक तपासल्यामुळे दिनेशची घाबरगुंडी उडाली.

३. मालकाने सांगितलेले काम पूर्ण न झाल्यामुळे मालकाने बोलल्यावर अजयची घाबरगुंडी उडाली.

४. मीनाक्षीला लग्नासाठी बघायला आलेल्या पाहुण्यांना बघून मीनाक्षीची घाबरगुंडी उडाली.

५. वर्गात शिक्षकांनी अचानक परीक्षा घेतल्यामुळे विद्यार्थ्यांची घाबरगुंडी उडाली.

Similar questions