घाई असल्याने अशिता आणि अजिता उतरण्यासाठी असलेल्या सतत सरकत्या जिन्यावरून उतरत आहेत. जमिनीवर पोहोचण्यासाठी अशिता व अजिता अनुक्रमे ४० आणि ६० पायऱ्या उतरतात. ज्या वेळात अजिता ३ पायऱ्या उतरते तेवढ्याच वेळात अशिता १ पायरी उतरते. जिना सरकत नसेल तर प्रत्येकीला उतराव्या लागणाऱ्या पायऱ्यांची संख्या निवडा?
Answers
Given : घाई असल्याने अशिता आणि अजिता उतरण्यासाठी असलेल्या सतत सरकत्या जिन्यावरून उतरत आहेत. जमिनीवर पोहोचण्यासाठी अशिता व अजिता अनुक्रमे ४० आणि ६० पायऱ्या उतरतात. ज्या वेळात अजिता ३ पायऱ्या उतरते तेवढ्याच वेळात अशिता १ पायरी उतरते.
To Find : जिना सरकत नसेल तर प्रत्येकीला उतराव्या लागणाऱ्या पायऱ्यांची संख्या निवडा?
Solution:
Being in a hurry, Ashita and Ajita are constantly descending the escalator. Ashita and Ajita descend 40 and 60 steps to reach the ground. At the same time that Ajita descends 3 steps, Ashita descends 1 step. If the stairs are not moving, choose the number of steps each will have to descend?
Ajita descends 3 steps => Ashita descends 1 step
Ajita descends 1 steps => Ashita descends 1/3 step
Ajita descends 60 steps => Ashita descends 60 * 1/3 = 20 step
While Ajita descends 60 steps and Ashita descends 20 steps
Let say step of escalator. = x
Hence total step of Ashita + escalator = 60 + x
Ashita descends 40 steps hence 20 more steps hence
escalator will move x more steps
Hence 40 + 2x steps
60 + x = 40 + 2x
=> x = 20
Hence total step = 60 + 20 = 80
If the stairs are not moving, number of steps each will have to descend = 80
जिना सरकत नसेल तर प्रत्येकीला उतराव्या लागणाऱ्या 80
Learn More:
Asifa and Ajita are in a hurry so they are climbing down constantly ...
https://brainly.in/question/13736377
Papu and Puttu are in the shopping complex. They found an ...
https://brainly.in/question/10051165
15. On an escalator, it took me 32seconds and 35 steps to ...
https://brainly.in/question/20243738