घ) खालील वाक्यात योग्य ठिकाणी उद्गारचिन्हाचा वापर करा. 3 १) शाबास छान खेळलास
२) अरे वाह छान कपडे आहेत
3) अरेरे पडलास का
sub:marathi
Answers
Answered by
3
शाब्बास! छान खेळलास .
अरे वाह! छान कपडे आहेत.
अरेरे! पडलास का?
Similar questions