घुमटाकार टेकडीचे अपपर्णन ( कायिक विदारण) माहिती
Answers
Answered by
4
घुमटाकार टेकडी म्हणजे दोन अथवा दोन पेक्षा जास्त डोंगरांची शिंकला. या भागात आपला आवाज डोंगराच्या कडेला आपटून घुमतो म्हणूनच त्याला घुमटाकार टेकडी असे म्हणतात.
घुमटाकार टेकडी कधीकधी घुमटाच्या आकाराची पण असते त्यामुळे तिला हे नाव दिले जाते. माथेरान मध्ये तुम्हाला अशा टेकड्या दिसतील व तिकडे तुमचा आवाज देखील घुमेल.
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर देखील अशा टेकड्या आढळून येतात.
Similar questions