घातांक वापरून पुढील संख्या लिहा: 13 चे पाचवे मूळ
Answers
Answered by
26
Solution :
13 चे पाचवे मूळ
=
=
••••
13 चे पाचवे मूळ
=
=
••••
Answered by
11
घातांक वापरून आपल्याला 13 चे पाचवे मुळ लिहायचे आहे.
१३^१/५ किंवा ५√१३
म्हणजेच याचे उत्तर १.६७ आहे
अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला गणित या विषयांमध्ये येऊ शकतात. वरील प्रश्नावर अजून माहिती पाहण्यासाठी मी खाली फोटो दिला आहे.
गणित हा विषय खूप कठीण नाही तो सोपा आहे पण त्यासाठी नियमित सरावाची गरज आहे. असे प्रश्न दहावी-बारावी आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे तशी सोपी असतात पण त्यासाठी विचार करावा लागतो आणि नीट डोके लावायला लागते.
Similar questions