घातांक वापरून पुढील संख्या लिहा: 17 चे घनमूळ
Answers
Answered by
4
Solution :
17 चे घनमूळ
=
••••
Answered by
3
घातांक वापरून आपल्याला १७ चे घनमुळ लिहायचे आहे.
१७^१/३ किंवा ३√१७
म्हणजेच ह्याचे उत्तर 2.57 असे आहे.
अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला गणित या विषयांमध्ये येऊ शकतात. वरील प्रश्नावर अजून माहिती पाहण्यासाठी मी खाली फोटो दिला आहे.
गणित हा विषय खूप कठीण नाही तो सोपा आहे पण त्यासाठी नियमित सरावाची गरज आहे. असे प्रश्न दहावी-बारावी आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे तशी सोपी असतात पण त्यासाठी विचार करावा लागतो आणि नीट डोके लावायला लागते.
Similar questions