Chemistry, asked by giteshumratkar32554, 8 months ago

घेटीलाणी जीवा लागली आल।
पाहे सबंदिवस वाट तुझी ॥१॥
पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन ।
तैसे माझे मन वाट पाहे ॥२॥
दिवाळीच्या मुळा लॅकी आसावली।
पाहातसे वाटुली पंढरीची ॥३॥
भुकेलिवा बाळ अति शोक करी।
वाट पाहे उरि माउलीची ॥४॥
तुका म्हणे मज लागलीसे भूक।
धांवूनि श्रीमुख दांवी देवा ।।५।।​

Answers

Answered by shanuraj4137
4

Answer:

घेटीलाणी जीवा लागली आल।

पाहे सबंदिवस वाट तुझी ॥१॥

पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन ।

तैसे माझे मन वाट पाहे ॥२॥

दिवाळीच्या मुळा लॅकी आसावली।

पाहातसे वाटुली पंढरीची ॥३॥

भुकेलिवा बाळ अति शोक करी।

वाट पाहे उरि माउलीची ॥४॥

तुका म्हणे मज लागलीसे भूक।

धांवूनि श्रीमुख दांवी देवा ।।५।।

Answered by nida03370
1

Answer:

gfdhffgg to the na shona ta ki kasam se bachpan se hi ho ye kiya hai ye kiya hai ye kiya

Similar questions