India Languages, asked by sambhajimagdum, 5 months ago

घाटातून जाताना घयय ची काळजी
सूचना फलक​

Answers

Answered by payalgpawar15
5

Answer:

• आवश्यक तेथेच हॉर्न वाजवा.

• वाहने हळू चालवा, जीवनरेखा वाढवा.

• वाहने चालवताना मोबाइलचा वापर टाळा.

• वळणावर गाडी थांबवणे टाळा.

• वाहतुकीचे नियम पाळा.

• प्रखर दिव्यांचा आवश्यक तेथेच वापर करा, अपघात टाळा.

• ओव्हरटेक करणे टाळा.

• अपघातापासून दूर पळा.

• अतिघाई संकटात नेई.

Similar questions