History, asked by bhagwanchawan63, 1 month ago

घाऊक व्यापारी म्हणजे काय​

Answers

Answered by totakuraveerabhadrao
6

Answer:

plz mark me brainliest

Explanation:

घाऊक व्यापारी म्हणजे काय ? उत्तर : जे व्यापारी उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात माल खरेदी करतात आणि किरकोळ व्यापाèयांना छोट्या प्रमाणात प्रमाणातील मालाची विक्री करतात. विशेषत: एक किंवा दोन प्रकारच्या वस्तूंशी संबंधित असतात. ते व्यापारी किरकोळ व्यापाèयांना त्यांच्या गरजेनुसार थोडा माल तोही उधारीच्या सुविधेसह पुरवितात.

Answered by daphalepriti
3

Answer:

जे व्यापारी उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात माल खरेदी करतात आणि किरकोळ व्यापाèयांना छोट्या प्रमाणात प्रमाणातील मालाची विक्री करतात. विशेषत: एक किंवा दोन प्रकारच्या वस्तूंशी संबंधित असतात. ते व्यापारी किरकोळ व्यापाèयांना त्यांच्या गरजेनुसार थोडा माल तोही उधारीच्या सुविधेसह पुरवितात.

Similar questions