'घाव सोसणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
Answers
Answered by
19
Explanation:
अर्थ: त्रास झेलने
वाक्य:मी पडल्यावर खूप घाव सोसले
Answered by
14
Answer:
घाव सोसणे म्हणजे यातना सहन करणे.
Explanation:
वाक्यात उपयोग-
१. मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी अजयच्या आईवडिलांनी खूप घाव सोसले आहेत.
२. सुरुवातीच्या काळात छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठी देखील खेडे गावातील लोकांना घाव सोसावे लागायचे.
३. स्वातंत्र्यानंतर भारतातील तयार झालेल्या स्पृश्य-अस्पृश्य संकल्पनेमुळे अस्पृश्य समाजातील लोकांना आपले हक्क मिळवण्यासाठी खूप घाव सोसावे लागले.
४. रामनाथला चार मुली असल्यामुळे त्यांचे लग्न करण्यासाठी व त्यांचे आयुष्य सुखी करण्यासाठी त्याला खूप घाव सोसावे लागले.
वरील विधानावरून असे स्पष्ट होते की ज्या वेळेस एखादी गोष्ट करत असताना खूप त्रास होतो किंवा खूप यातना सहन कराव्या लागतात त्याला घाव सोसणे असे म्हणतात.
Similar questions