Science, asked by wwwsureshpatil499, 2 months ago

घ्या आंब्यासारखा गोड आंबा हाच अलंकार उपमेय उपमान ​

Answers

Answered by bebu21
2

Answer:

Take a mango-like sweet mango is the ornament that is suitable.

Explanation:

Answered by rajraaz85
3

Answer:

अनन्वय अलंकार

Explanation:

अनन्वय अलंकार

जेव्हा मूळ वस्तूची तुलना कोणाशीही किंवा कशाशीही होऊ शकत नाही तेव्हा अनन्वय अलंकार होतो. म्हणजे उपमेयाची तुलना उपमेया बरोबरच केली जाते.

उपमेय म्हणजे मूळ वस्तू आणि उपमान म्हणजे उपमा देण्यासाठी वापरलेली वस्तू.

वरील वाक्यात मूळ वस्तू आंबा आहे म्हणून उपमेय सुद्धा आंबाच होईल. वरील वाक्यात उपमान येणार नाही कारण अनन्वय अलंकार मध्ये मूळ वस्तू ची तुलना कशा सोबतही केली जात नाही.

अनन्वय अलंकाराचे उदाहरणे

  • आई सारखी आईच
  • शिवबा एक जगती तो तोच त्याच्या परी
Similar questions