घड्याळाची आत्मकथा
In marathi
Answers
मी एक कलाई घड्याळ आहे. माझे नाव कोहिनूर एचएमटी कलाई घड्याळ आहे. मी दहा वर्षांपूर्वी बंगलोर येथे जन्मलो होतो. मला कलकत्ता येथे आणले गेले आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्याने विकत घेतले. तो माझी काळजी घेतो. मी त्याच्या शिक्षणात त्याला योग्य वेळ देऊन मदत केली. त्याला शाळेत शिक्षक म्हणून नेमण्यात आले. त्याला शाळेत जाण्यासाठी गर्दीच्या बसमध्ये प्रवास करावा लागला. एके दिवशी मी अशा गर्दीत बसलेल्या एका तरुणाने चोरी केली. त्यांनी मला वापरले नाही आणि एक दिवस त्यांनी मला दुरुस्ती केली ज्याने माझी दुरुस्ती केली आणि मी खूप चकाकणारा बनलो. मी एक नवीन घड्याळासारखा दिसला.
एका वृद्ध व्यक्तीने मला माझ्या जन्माच्या दिवशी आपल्या पोतेला उपस्थित करण्यासाठी घड्याळ दुरुस्तीसाठी मला विकत घेतले. तरुण माणूस मला खूप आनंदी झाला. बर्याच लोकांनी मला खूप पाहिले आणि कौतुक केले. मग मला खूप गर्व झाला. तो मला नेहमीच आवडत असे. मी आजही माझे कर्तव्य करीत आहे. कधीकधी, मी प्रयत्न केला आणि शेवटी थांबलो. जेव्हा मी जखम होतो तेव्हा मी पुन्हा नव्याने उर्जा आणि उत्साह देऊन माझे काम सुरू करतो. तथापि, मी आता खूप वृद्ध आहे आणि मला हे कसे करावे लागेल हे माहित नाही.
हॉटेलात राहणार्या माणसांचं तू केलेलं वर्णन आवडलं मला. टोप घातलेल्या, हातात बांगड्या किणकिणणार्या, काहीशा अभद्र दिसणार्या कॉर्नेलियसबाईचं हुबेहुब चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलं. त्या रात्री ती तुला वीथित झोपेत चालताना दिसल्यामुळे तू घाबरलीस ह्याचं मला मुळीच आश्चर्य वाटत नाही. पण तिनं झोपेत का चालू नये? आणि रविवारी हॉटेलच्या आरामकक्षातील (फॉयर ) सामानाच्या हलण्याचं म्हणशील, तर तू जिथे आहेस त्या भागात भूकंप होत असतात. अर्थात, मॅंटलपीसवरील छोटी घंटी वाजण्यासाठी भूकंपाचं कारण जरा अती होतय हे मान्य. हे म्हणजे काल फुटलेल्या चहाच्या किटलीचं खापर आमच्या नव्या पार्लरमेडनं एखाद्या मोकाट हत्तीवर फोडण्यासारखं आहे. तू इटलीत असल्यामुळे निदान ह्या कामवाल्यांच्या न संपणार्या कटकटींपासून मुक्त आहेस.
हो, तू सांगत्येस त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मला काही तुझ्यासारखे अनुभव आलेले नाहीत, पण कॉर्नेलियसबाईवरून मला एक आठवलं. ही घटना मी शाळा सोडल्यानंतर लवकरच, म्हणजे जवळ जवळ वीस वर्षांपूर्वी घडली होती. मी तेव्हा हॅम्पस्टेडला माझ्या आत्याकडे राहत असे. तुला आठवत असेल ती. ती नाही तर निदान तिचा पूडल, मॉन्सियर, तरी आठवत असेल. आत्या त्या बिचार्याला काय काय करून दाखवायला लावत असे. तिच्याकडे तेव्हा श्रीमती कॅलेब नावाच्या आणखी एक पाहुण्या होत्या. मी त्यांना त्याआधी कधी भेटले नव्हते. त्या लिव्झला राहत. काही घरगुती उलथापालथींमुळे त्यांच्या दोन्ही मोलकरणी तडकाफडकी काम सोडून निघून गेल्या होत्या; म्हणून त्या पंधरवडाभर माझ्या आत्याकडे येऊन राहिल्या होत्या. कॅलेबबाईंच्या मते त्यांना काम सोडून जाण्याचं काही कारण नव्हतं, पण मला काही त्यांचं म्हणणं खरं वाटत नव्हतं. मी त्यांच्या मोलकरणींना पाहिलं नसलं तरी कॅलेबबाईंना भेटले होते, व खरं सांगायचं तर मला त्या आवडल्या नव्हत्या. तुला कॉर्नेलियसबाई जशी जाणवली तशाच त्या मला जाणवल्या — काहीशा विचित्र, आतल्या गाठीच्या; लबाड नसल्या तरी वरवर दिसतात तशा नसणार्या. मला हेही जाणवत होतं की मी त्यांना पसंत नव्हते.
उन्हाळ्याचे दिवस होते. तुला जोन डेन्टन आठवते — जिचा नवरा युद्धात गॅलिपोलीला मारला गेला होता — ? तिनं मला तिच्या घरी बोलावलं होतं. तिच्या घरच्यांनी लिव्झपासून तीन मैलावर एक लहानशी बंगली भाड्यावर घेतली होती. आम्ही दिवस ठरवला. छान ऊन पडलं होतं. म्हातार्या उठण्याआधीच निघायचं असं मी ठरवलं होतं. पण मी बाहेर पडणार इतक्यात कॅलेबबाईंनी मला दिवाणखान्यात गाठलं.
"माझं एक छोटंसं काम करशील का?", त्या म्हणाल्या. "तुला लिव्झमध्ये थोडा मोकळा वेळ असला तर — असला तरच, बरं का — माझ्या घरी जाशील? मी येताना घाईघाईत माझं घड्याळ (ट्रॅव्हलिंग क्लॉक) तिथेच विसरून आले. ड्रॉइंगरूममध्ये नसलं तर माझ्या किंवा नोकरांच्या झोपायच्या खोलीत असेल. मला आठवतय की मी ते माझ्या स्वयंपाकिणीला दिलं होतं. ती उठायला नेहमी उशीर करते. पण तिनं ते परत केलं की नाही हे आठवत नाही. एवढं करशील का? गेले बारा दिवस घराला कुलूप आहे. ह्या चाव्या. ही मोठी चावी अंगणाच्या फाटकाची, आणि ही लहान चावी घराच्या पुढल्या दाराची."