CBSE BOARD X, asked by harshaldalvi440, 6 hours ago

घड्याळाच्या सेकंद काट्याच्या टोकाचे निरिक्षण करा.त्याच चाली वेगाविषयी काय सांगाल?​

Answers

Answered by RROBROY
7

प्रागैतिहासिक काल (3300 ईसा पूर्व तक)

भारत में मानव जीवन का प्राचीनतम प्रमाण १००,००० से ८०,००० वर्ष पूर्व का है।। पाषाण युग (भीमबेटका, मध्य प्रदेश) के चट्टानों पर चित्रों का कालक्रम ४०,००० ई पू से ९००० ई पू माना जाता है। प्रथम स्थायी बस्तियां ने ९००० वर्ष पूर्व स्वरुप लिया।

Answered by vandanapargaonkar060
10

Answer:

घड्याळ हे काल मापनासाठी वापरले जाणारे उपकरण आहे. पुरातन काळी लोक सूर्याची आकाशामधील जागा पाहून वेळ ठरवत असत. त्यानंतर अगदी इस.पूर्व २५० पासून कालमापनाचे पुरावे आढळतात. भारतात घटिकापात्र अनेक शतकांपासून वापरात होते. पण त्यात त्रुटी होत्या. जसे ते पाण्यात ठेवावे लागत असे. पाण्यात ठेवल्यानंतर घटकाभराने ते भरून बुडले म्हणजे ‘एक घटिका झाली’ असे मोजले जात असे. घड्याळाचा शोध लावण्यासाठी गॅलीलिओने लावलेला लंबकाच्या आवर्तनांना ठराविकच वेळ लागतो हा शोध महत्त्वाचा ठरला. लंबकाच्या या गुणाचा उपयोग घड्याळाचे नियमन करण्यासाठी केला गेला. यामुळे अचूक वेळ दाखवणारी लंबकाची घड्याळे प्रचारात आली. घड्याळ्यामध्ये तीन काटे असतात. तास काटा मिनिट काटा आणि सेकण्ड काटा. जे वेळ दर्शाविण्यासाठी मदत करतात. काही घडयाळ्यांमध्ये दिवस आणि वार सुद्धा दर्शवले जाते.२४ तासाचा एक दिवस, ६० मिनिटाचा एक तास, ६० सेकंदाचा एक मिनिट असतं.

Similar questions