India Languages, asked by TransitionState, 11 months ago

घड्याळ नसते तर मराठी निबंध, भाषण, लेख – Ghadyal Nasate Tar...

Answers

Answered by anamika233
0

Answer:

Marathi nahi aati Hai yrr

Answered by halamadrid
1

Answer:

प्रत्येकाच्या जीवनात वेळेचे फार महत्व असते आणि या वेळेची माहिती आपल्याला घड्याळाकडे पाहूण मिळते.

जर हाच घड्याळ नसला तर! तर मात्र लोकांची फार गैरसोय होईल.कोणीच वेळेवर उठणार नाही,झोपणार नाही,कामावर जाणार नाही,शाळेत जाणार नाही.कोणीच वेळेवर काम करणार नाही,अभ्यास करणार नाही.

ठरवल्या गेल्या वेळेवर मीटिंग होणार नाहीत.वेळेवर विमान,बस,ट्रेन, धावणार नाहीत,त्यामुळे आपल्याला कुठेही वेळेवर जाता येणार नाही.आपण आपल्या हिशोबाने,आपल्याला पाहिजे तेव्हा काम करू,ज्यामुळे आपण आळशी बनत जाऊ. महत्वाची कामे वेळेवर न झाल्यामुळे लोकांचे फार नुकसान होईल.

घड्याळ नसल्यामुळे लोकांसमोर खूप समस्या येतील.तेव्हा,घड्याळ नसला तर! हा विचारच आपण करू नये.

Explanation:

Similar questions