घड्याळात 5 वाजून 55 मिनिटे झाली आहेत. 4 तास 44 मिनिटानंतर त्या घड्याळात किती वाजले
असतील?
(१)10 वाजून 39 मिनिटे (2) 11 वाजून 9 मिनिटे
(३)9 वाजून 59 मिनिटे (4) 10 वाजून 29 मिनिटे.
Answers
Answered by
1
Answer:
(4)10 वाजून 29 मिनिटे
Step-by-step explanation:
5+4=9
55+44=99
but 1hour has 60sec so
99-60=29
10वाजून 29मिनिटे
Similar questions