CBSE BOARD XII, asked by harshtawde03, 6 months ago

घडयाळ बंद पडले तर. निबंध​

Answers

Answered by gowthamkommalapati
2

Answer:

घड्याळ नसते तर काय झाले असते, ऐकून भीती वाटते? जर घड्याळ नसेल तर किती वाजले हे कसे कळणार. घड्याळ बंद पडले तर सकाळचा गजर कसा होणार? किती भीतीदायक वातावरण असेल, नाही का? आजच्या निबंधाचा, भाषणाचा विषय हाच आहे “घड्याळ नसते तर”. या लेखाची सुरवात भाषणाने केली आहे, बाकी माहिती निबंधाच्या फॉरमॅट मध्ये आहे. तुम्ही तुमच्या गरजे नुसार दिलेल्या माहिती मध्ये बदल करू शकता. चला तर मग घड्याळ नसते तर मराठी निबंध, भाषण, लेख सुरु करूया

Similar questions