India Languages, asked by sunitabordia71, 1 year ago

Ghadyalacha aatmavrut essay in Marathi


iamcalmed: hello
iamcalmed: hi
sunitabordia71: hi
sunitabordia71: hello
sunitabordia71: where are u from??
iamcalmed: user dead

Answers

Answered by Sauron
9
✏️नमस्कार मित्रांनो!! ✏️

मला ओळखलं का तुम्ही???
अरे तुम्ही कसे ओळखणार मला
करण आजची जीवनशैली ही घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालते
आणि तुम्ही त्या घड्याळाकडे दुर्लक्ष करतात
हो मी घड्याळ बोलतोय

मित्रांनो!! मला माहिती आहे का??
घड्याळ हे काल मापनासाठी वापरले जाणारे उपकरण आहे. पुरातन काळी लोक सूर्याची आकाशामधील जागा पाहून वेळ ठरवत असत. त्यानंतर अगदी इस.पूर्व २५० पासून कालमापनाचे पुरावे आढळतात. भारतात घटिकापात्रअनेक शतकांपासून वापरात होते. पण त्यात त्रुटी होत्या. जसे ते पाण्यात ठेवावे लागत असे. पाण्यात ठेवल्यानंतर घटकाभराने ते भरून बुडले म्हणजे ‘एक घटिका झाली’ असे मोजले जात असे. घड्याळाचा शोध लावण्यासाठी गॅलीलिओने लावलेला लंबकाच्या आवर्तनांना ठराविकच वेळ लागतो हा शोध महत्त्वाचा ठरला. लंबकाच्या या गुणाचा उपयोग घड्याळाचे नियमन करण्यासाठी केला गेला. यामुळे अचूक वेळ दाखवणारी लंबकाची घड्याळे प्रचारात आली. घड्याळ्यामध्ये तीन काटे असतात. तास काटा मिनिट काटा आणि सेकण्ड काटा. जे वेळ दर्शाविण्यासाठी मदत करतात. काही घडयाळ मध्ये दिवस आणि वार सुद्धा दर्शवले जाते.२४ तासाचा एक दिवस, ६० मिनिटाचा एक तास, ६० सेकंदाचा एक मिनिट असत.

आज काल नवीन तंत्रज्ञानामुळे आधुनिक जीवनशैली मध्ये अनेक प्रकारची घड्याळे विकसित झाली आहे
घडेलान एक नवीन रूप प्राप्त झाली आहे
प्रगती करत गेलेला मानव घड्याळांमध्ये पण ही नवीन रूप घेऊन गेलेला आहे

आज काल घड्याळ हे वेळ बघण्यापुरता मर्यादित न राहता अधूनिक फॅशन दाखवण्यासाठीही वापरली जाऊ लागली
घड्याळ आजकाल मोबाईल मध्ये सुद्धा ही उपलब्ध झालेली आहेत घड्याळ यासोबत अधूनिक तंत्रज्ञानामुळे फक्त वेळ बघण्या पुरते मर्यादित न राहता फिटनेस साठी ही यूज केली जाऊ लागली

काही काही जण माझा राग करतात त्यांना मी आवडत नाही विशेषता सकाळी मी जेव्हा सगळ्यांना उठवतो
विशेष काही नाही त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो धन्यवाद!!!!
Similar questions