History, asked by jbvinie5627, 9 months ago

Ghan mukt maza gaon nibandha marathi

Answers

Answered by singhanju71074
0

Answer:

माझे _____ हे गाव भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियान यांचे संपूर्ण पणे पालन करत आहे.

आज आम्ही गावातले सर्व लोक अभिमानाने सांगू शकतो की ___ हे माझे गाव घाणमुक्त म्हणजेच गंदगी मुक्त गाव आहे.

माझ्या गावातील सर्व लोक स्वच्छते विषयी खूप म्हणजे खूपच जागरूक असतात आणि आमच्या गावातील सर्व लोकांनी आमचा गाव घाणमुक्त करण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. “Gandagi Mukt Mera Gaon Essay in Marathi”

माझ्या गावचे सरपंच खूप बुद्धिमान आणि परिश्रमी आहेत, त्यांच्या प्रेरणेतूनच आपण आपल्या गावाला घाणीतून मुक्त करू शकलो आहोत.

गावातील लोक कुठेही कचरा टाकत नाहीत. माझ्या गावात सर्वत्र कचरा पेटी आहेत, त्या ग्रामपंचायतीने त्या कचरा पेटी स्थापित केल्या आहेत.

गावातील सर्व लोकांना जागरूक केले गेले आहे, माझ्या गावाच्या गल्लीत सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविण्यात आले आहेत.

जर कोणी कचरा टाकताना पकडला गेला तर त्याला 500 रुपये दंड सुद्धा भरावा लागेल अशी प्रथा आहे.

माझ्या गावात मातीचा कच्चा रस्ता नाही. सर्व रस्ते सुद्धा पक्के झाले आहेत, ज्यामुळे पाण्यात चिखल किंवा पाणी साचत नाही त्यामुळे सर्व घर स्वच्छ राहते.

Similar questions