English, asked by umair27, 11 months ago

ghar shrimamti maitri madad a short story in marathi with moral​

Answers

Answered by rohitrt2004
2

Answer:

Explanation:

माझ्या घराचे नाव 'शांतता' आहे . माझ्या घरात भरपूर हवा व प्रकाश येतो . आम्ही भिंतींना छान रंग दिला आहे . त्यामुळे घरात प्रसन्ना वाटते.

माझ्या घरातील समान साधे; पण सुंदर आहे . माझ्यासाठी पुस्तकांचे कपाट आहे . माझे स्वत:चे अभ्यासाचे टेबलही आहे . आम्ही सर्वजण घर नेहमी स्वच्छ ठेवतो .

आम्ही सर्वजण हसतखेळत घर काम करतो . त्यामुळे सगळी कामे आनंदात होतात . रात्री आम्ही एकत्र जेवतो . जेवताना आमच्या छान गप्पा होतात .

कधी कधी आमच्या घरी पाहुणे येतात . कधी कधी माझे मित्र व मैत्रिणीही येतात, तेव्हा घर गप्पांनी गजबजून जाते .

माझे घर नेहमी प्रसन्न असते. मला ते खूप आवडते.

Similar questions