घर का समानार्थी शब्द इन मराठी
Answers
समानार्थी शब्द: समान अर्थ असलेले शब्द .
घर = गृह, सदन, आलय, आवास, भवन, निवासस्थान
Answer:
गृह, सदन हे शब्द घर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.
Explanation:
समानार्थी शब्द म्हणजे काय?
भाषेमध्ये प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ असतो जर त्याच अर्थाचे अजून काही शब्द त्याच भाषेत असतील तर ते शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द असतात.
ज्यावेळी दोन वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ समान असतात म्हणजे ते शब्द आपण एकमेकांच्या ऐवजी वापरू शकतो तर अशा शब्दांना आपण समानार्थी शब्द असे म्हणू शकतो.
एखाद्या शब्दाचा वारंवार होणारा वापर टाळण्यासाठी त्याच अर्थाचा जर दुसरा शब्द वापरला तर आपण समानार्थी शब्दाचा वापर केला असे म्हणता येईल.
समानार्थी शब्दांमुळे भाषेचे सौंदर्य तसेच व्याप्ती वाढते.
दिलेला शब्द हा घर आहे त्यामुळे मराठी भाषेत त्याचा अर्थाचे काही शब्द आहेत जसे गृह, सदन, निवास या शब्दांचा अर्थ घरा सारखाच होतो म्हणून ते समानार्थी शब्द आहेत.
#SPJ3