घर माझे प्रसन्न मराठी निबंध
Answers
Answered by
15
माझ्या घराचे नाव "मातृ छाया" आहे. माझे घर २ मजली आहे, त्या मधे ३ रूम १ स्वयंपाक घर असे आहे.आम्ही घरा मध्ये राहणारे ५ जन आहेत मी माझ्या दोन बहिणी व आई आणि बाबा असा आमचा छोटासा परिवार आमच्या घरा मध्ये राहतो.
आमचे घर तसे आकाराने काही मोठे नाही पण ते मनाने मात्र खूप मोठे आहे. आमच्या घरात नेहमी सर्व जन आनंदात असतात त्यमुळे मला घरातच राहावेसे वाटते, कारण घरामदे शांतता असते
Similar questions