India Languages, asked by ojasdaftari655, 3 months ago

१) घरासमोर पाणी साचले (िब्दयोगी अव्यय ओळखा)

२) राजेि वारंवार आजारी पडतो. (कियावविेर्ण अव्यय ओळखा)

३) आंबा साखरेपेक्षा गोड आहे. (िब्दयोगी अव्यय ओळखा)

४) मी काल तुझी खूप वाट पदहली.(कियावविेर्ण अव्यय ओळखा)

५) अरे वा ! ककती सुंदर चचर आहे. (अव्ययप्रकार ओळखा)

६) आंबा व काजूही कोकणातील फळे आहेत.(उभयान्वयी अव्यय)

७) अबब ! के वढी ही गदी ! (के वलप्रयोगी अव्यय ओळखा)

८) घरी पाह



णे आले महणून माझा अभ्यास झाला नाही. (उभयान्वयी अव्यय

ओळखा)​

Answers

Answered by AaryaJoshi2402
1

Answer:

1 समोर

2वारंवार

3पेक्षा

4खूप

6 व

Explanation:

mark as brainlist

Similar questions