घरातील कचऱ्याचे विघटन व्यवस्थित होण्यासाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे
Answers
Answered by
8
Answer:
पुरुष, लहान मुलं, शाळकरी मुलं, कामगार या सर्वांना याचं महत्व पटवून देवून कचऱ्याची विल्हेवाट आणि स्वच्छता कशी करायची याची अंगी शिस्त लावून घेतली पाहिजे. प्रत्येकानं आपली व्ययक्तिक जबाबदारी समजून कचऱ्याचा विनियोग खत तयार करण्यासाठी, भंगारवाल्यांना विकण्यासाठी केला तर त्यापासून नक्कीच फायदा आहे. तोटा होणार नाही. सर्व गांव, अंगण, रस्ते, मंदिर, शाळा, पर्यटनस्थळे, बगीचे इ. ठिकाणच्या कचरा व्यवस्थापनात प्रत्येकानं जबाबदारीनं वाटा उचलला तर नक्कीच स्वच्छता राहून आरोग्य चांगलं राहील.
फक्त गरज आहे कचरा व्यवस्थापनाची आणि स्वच्छता साक्षरतेची. यासाठी वयक्तिक पातळीवर आणि सामुदायिक पातळीवर चळवळ सातत्याने म्हणजेच रोजच राबवण्याची, अंगी तशी शिस्त बाळगण्याची
Explanation:
please follow me and mark as brainlist
Similar questions