घरातील धाडसी कॅप्टन माझी आई या विषयावर माहिती
plzzzzzzz help me friends to write essay I will mark u as ❤️
Answers
Answered by
2
Explanation:
कुटुंब म्हटलं तर आठवतात आई, वडील ,आजी, आजोबा भाऊ , बहीण , ...मित्र परिवार इतर संबंधी पण घरात म्हट्ल तर सर्वात पहिल नाव म्हणजे आई ......खेळाडूंवर खेळात शिस्त लावणारा जसा कॅप्टन असतो अगदी त्याच प्रमाणे घरातील खेळाडूंवर संस्कार अन शिस्त लावण्यासाठी असलेला कॅप्टन म्हणजे आई .
कॅप्टन हा शब्द जर स्त्रलिंगी नसला तरी तो
आई या स्त्रीलिंगी नावावरच शोभतो .
कारन बघा ना कुटुंबावर कोणतंही संकट येउद्या सगळ्या संकटावर मात करून ती कुटुंब सांभाळते ....यशाच्या वाटा मोकळ्या करणारी घरातील धाडसी कॅप्टन माझी आई ............
I love my AAi आई .. ❤❤❤
Answered by
3
Here is your answer
In the attachment
Please mark me as brainlist
In the attachment
Please mark me as brainlist
Attachments:
Similar questions
English,
4 months ago
Political Science,
4 months ago
Math,
9 months ago
Math,
9 months ago
Math,
1 year ago