Science, asked by tekalesuraj0, 2 months ago

घरातील वीज जोडणीत कोणत्या तीन तारा
असतात?​

Answers

Answered by saisakate2
3

Answer:

Explanation:*घरातील वीज जोडणीत कोणत्या तीन तारा असतात?*

1️⃣ विजयुक्त, तटस्थ आणि भू-संपर्कन तार

2️⃣ धन, ऋण आणि तटस्थ तार

3️⃣ लाल, निळी आणि पिवळी तार

4️⃣ फ्यूज, स्वीच आणि ट्रान्सफोर्मर

Ans-1️⃣ विजयुक्त, तटस्थ आणि भू-संपर्कन तार

Similar questions