India Languages, asked by shamalgaikwad1977, 6 months ago

घरात पाण्याची काटकसर करण्यासाठी
तुम्ही कोणकोठाते उपाय कशल ?​

Answers

Answered by priyanshupriyal2008
2

Answer:

ਪੰਜਾਬੀ ਸੂਫ਼ੀ ਕਾਵਿ-ਧਾਰਾ ਦਾ ਜਨਮ ਕਿਸ ਕਵੀ ਦੀ ਕਵਿਤਾ ਨਾਲ਼ ਹੋਇਆ

Explanation:

ਪੰਜਾਬੀ ਸੂਫ਼ੀ ਕਾਵਿ-ਧਾਰਾ ਦਾ ਜਨਮ ਕਿਸ ਕਵੀ ਦੀ ਕਵਿਤਾ ਨਾਲ਼ ਹੋਇਆ

Answered by Anonymous
10

Answer:

पाणी हे जीवन असलेतरी आपण पाणी कायम जपून वापरावे. घरात वा घरकाम करतांना कमीतकमी पाण्याचा वापर करावा. भारतात १६ % जनता आणि पाणी मात्र फक्त ४% आहे त्यामुळे पाण्याची किंमत ओळखा व जपुन, काटकसरीने वापर करावा. पाण्याचा तुटवडा पुढील पिढीला प्रकर्षाने भासणार आहे. भविष्यात पेट्रोल पंपासारखे पाणीपंप उभररावे लागतील हे चित्र दिसेल.

Similar questions