Hindi, asked by rugvedMore, 5 months ago

१) घर व्यक्तीला काय काय शिकवते?​

Answers

Answered by Anonymous
0

कोरोना व्हायरस : क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण, अलगीकरण म्हणजे नेमकं काय?

दीपाली जगताप

बीबीसी मराठी प्रतिनिधी

15 मार्च 2020

अपडेटेड 21 एप्रिल 2020

क्वारंटाईन, आयसोलेशन, विलगीकरण, अलगीकरण म्हणजे नेमकं काय?

फोटो स्रोत,ANI

विचार करा... पुढचे 14 दिवस तुम्हाला बंद खोलीत रहावं लागलं तर? तब्बल 14 दिवस तुमचा बाहेरच्या जगाशी असलेला संपर्क तुटला तर? मित्र परिवार तर सोडाच पण तुमचे कुटुंबीयही तुम्हाला भेटू शकले नाहीत तर? घाबरू नका. वैद्यकीय भाषेत याला क्वारंटाईन होणं असं म्हणतात.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरात आतापर्यंत हजारो रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चाललीय. चीन, इटली, इराण, युके, अमेरिकेनंतर आता कोरोना व्हायरसचे भारतातही रुग्ण सातत्याने वाढत आहेत.

देशभरात सुमारे 17 हजार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून या रोगाने 500 हून अधिक बळी घेतले आहेत. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नक्कीच आहे. खबरदारी म्हणून कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लक्षणं दिसताच संबंधिताला क्वारंटाईन होण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

आता भारतातही हजारो नागरिकांना खबरदारी म्हणून क्वारंटाईन करून ठेवण्यात आलंय. यात अधिक तर परदेशाहून भारतात परत आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. शिवाय, कोरोनाग्रस्त, कोरोनाची लक्षणं असलेले नागरिक, तसंच कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना किमान 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येत आहे.

20 एप्रिल रोजी मुंबईत 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याची बातमी आली. त्यानंतर, या पत्रकारांबरोबर नियमितपणे संपर्कात असल्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सेल्फ-क्वारंटाईनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

तर दिल्लीत राष्ट्रपती भवनातही एक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची बातमी 21 एप्रिलला सकाळी आल्यामुळे जवळजवळ सव्वाशे कुटुंबांना अलगीकरणात जाण्यास सांगण्यात आलं आहे.

Similar questions