Art, asked by shwetakothule2952005, 2 months ago

घरावरून हत्ती गेला , या वाक्यातील शब्दशक्ती , सांगा , आभिधा, लक्षणा,​

Answers

Answered by prettyprincess12445
1

Answer:

लक्षणा शब्दशक्ती मराठी व्याकरण : लक्षणा शब्द शक्ति मराठी

माझ्या घरावरून हत्ती गेला . येथे ' घरावरून हत्ती ' हा शब्दश : रूढ अर्थ न घेता , त्या शब्दाशी सुसंगत असलेला दुसराच अर्थ घ्यावा लागतो . ' घरावरून ' म्हणजे घरावर पाय ठेवून नव्हे , तर घराच्या बाजूने ( वाटेने ) हत्ती गेला , असा अर्थ घ्यावा लागतो .

Similar questions