India Languages, asked by ykatkar792, 1 month ago

घर या विषया संभंधित कवितेचे संकलन करा व भावार्थ लिहा​

Answers

Answered by rawatnikita65
0

Answer:

इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 34

विषय – मराठी

कवितेचा आशय समज पूर्वक समजावून घेणे

विद्यार्थ्यांनी खालील कविता काळजीपूर्वक वाचून त्याचा अर्थ समजावून घ्यावा

सक्षम बनू या.

वरील कवितेत कवी कल्याण इनामदार यांनी आपल्या भोवताली शब्दांचे वारणे कसे सुंदर आहे याचे वर्णन कवितेत केले आहे .भाषेद्वारे आपण आपले विचार सुख-दुःख व्यक्त करू शकतो; हा विचार मांडला आहे.

कवितेतील शेवटचे अक्षर सारखी येणारे शब्द शोधा व लिहा.

तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे त्यांची यादी तयार करा.

कवितेतील तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही दोन ओळींचा अर्थ स्पष्ट करा.

कल्पक होऊ या.

तुमच्या घराचे चित्र काढून रंगवा व त्याचे सहा ते वाक्यात वर्णन करा.

घर या विषयाशी संबंधित कवितेचे संकलन करा व थोडक्यात भावार्थ वहीत लिहा.

Answered by jyoti19871984
0

PRATIK RANANN you are not the intended recipient you

Similar questions