Accountancy, asked by surbhitapdiya, 1 year ago

घसारा मुल्य निच्छित करतांना कोणते घटक विचाररात घ्यावे लागतात​

Answers

Answered by BRAINLYADDICTED
3

नमस्कार!

आपले उत्तर :

____________________________________

एखाद्या वस्तूचे घसारा मुल्य निश्चित करताना खालील घटक लक्षात घेतले जातात :-

  1. वस्तूची एकूण किंमत.
  2. वस्तूची भविष्यात काम करण्याची क्षमता.
  3. वस्तूचे तारणावर आधारित अंदाजित किंमत.
  4. कालांतराने वस्तूंची काम करण्याची व उत्पादकता यातील प्रचलीतपणा.

_____________________________________

धन्यवाद © सचिन भालेराव! ( शिर्डी ^^")

Similar questions