घटक 2 : जलसंधारण आपल्या गावात / शहरात होणाऱ्या जलसंधारणविषयक प्रकल्पांचा आढावा घेऊन त्यातील अडचणींचा शोध घेणे आणि त्यावर व्यवहार्य उपायांची मांडणी करणे प्रत्यक्ष कृतीचे वरणन
Answers
Answer:
महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून, येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे. हे आतिशय थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर हे सुंदर पर्यटन स्थळ आहे.
Explanation:

Answer: upkram aacha uddeshy mahatva
Explanation: