English, asked by sakshikhude5, 5 hours ago

घटक चाचनी 2021 pepar please inform me she is important. please batao​

Answers

Answered by ZidaanNawab
0

Answer:

नमस्कार शिक्षक बंधूंनो ब्रिज कोर्स संपून बराच कालावधी झाला आहे आणि आपण आपल्या रेगुलर अभ्यासक्रम शिकवत आहोत परंतु रेग्युलर अभ्यासक्रमांमध्ये सुद्धा आपण दरवर्षी आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 घेत असतो परंतु यावर्षी ब्रिज कोर्समध्ये सुद्धा आपण चाचण्या घेतल्या होत्या त्यामुळे यावर्षी सुद्धा आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक एक द्यायची किंवा नाही संभ्रम आहेत परंतु जर घ्यायची झाल्यास आपल्याला प्रश्न पत्रिका तयार करायला बराच कालावधी लागेल त्यासाठी आपल्या माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी आकारिक चाचणी क्रमांक एक च्या प्रश्नपत्रिका देत आहोत सदर सर्व प्रश्नपत्रिका ह्या फक्त आपल्या आपल्याला माहितीसाठी आहेत .

@zidaan_n2010 <------ snap

Similar questions