Political Science, asked by remyatintu4463, 1 year ago

घटना दुरूस्तीची कोणतीही एक पदूधत स्पष्ट करा.

Answers

Answered by shivam7448
0

judiciary has the right to amend constitution of India

Answered by AadilAhluwalia
0

घटना दुरुस्तीची एक पद्धत म्हणजे संसद मध्ये बिलाची सुरवात करणे.

जर घटनेत काही बदल आणायचे असतील, तर त्याचे रूपांतर एका बिल मध्ये करून संसदेत प्रस्तुत करण्यात येतं. प्रस्तुत बिल समजून त्यावर चर्चा होऊन सर्व सदस्यांचे मतदान घातले जाते. जर २/३ सदस्यांचे मत बिल सोबत असले, तर बिल पुढे पास करण्यात येतो. या नंतर तो बिल राष्ट्राध्यक्ष (president) कडे पास करण्यात येतो. त्यावर राष्ट्राध्यक्ष महोदय यांनी सही केली, तर तो बदल अमलात आणला जातो.

Similar questions