"girls also, don't look half bad in a boat, if prettily dressed.nothing is more fetching to my thinking,than a tasteful boating costume.But a boating costume it would be as well if all ladies would understand ought to be a costume that can be worn in a Boat and not merely under a glass case"-
meaning of this paragraph
Answers
Answer:
प्लास्टिक कुजत नाही. त्याच्या विघटनास 400 ते 500 वर्षे लागतात. त्यामुळे प्लास्टिकचे संकट मोठे बनत चालले आहे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने राज्यात टप्प्याटप्प्याने प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. प्लास्टिक पिशव्यांना कापडी पिशव्या हा पर्याय आहे. मात्र, त्या वापरणे गावंढळपणाचे वाटत असल्याने कॅरीबॅग मागितल्या जातात. प्लास्टिकचा वापर टाळणे हा गावंढळपणा नसून, तो एक पर्यावरणपूरक आणि कालसुसंगत विचार आहे.
पर्यावरणाच्या सुरक्षिततेचा विचार करून राज्याच्या पर्यावरण विभागाने राज्यात टप्प्याटप्प्याने प्लास्टिकवर बंदी आणण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात सर्वप्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. त्यानंतर प्लास्टिक बाटल्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. पूर्वीच्या काळी प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर केला जात नव्हता. त्या काळात कापडी, कागदी पिशव्या लोक वापरत होते. परंतु, कालांतराने प्लास्टिकच्या पिशव्यांची उपलब्धता वाढली आणि हा एक सोपा पर्याय आहे, हे दिसल्यानंतर त्याच्या वापरापेक्षाही जास्त गैरवापर वाढला.
प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा फार मोठा धोका पर्यावरणाला आहे. आपण एक कागदी पिशवी वापरली, तर हा कागद नैसर्गिक पद्धतीने नष्ट होण्यासाठी फक्त पाच आठवडे लागतात. त्याची कुजण्याची प्रक्रिया तत्काळ होते आणि त्यामुळे पर्यावरणाला त्यापासून हानी होत नाही. कापडी पिशव्यांचे कापड नष्ट होण्यासाठी पाच महिने लागतात. ते कापड जमिनीखाली गाडून ठेवले, तर पाच महिन्यांनी ते पूर्णपणे कुजते. त्यामुळे पर्यावरणाला त्यापासून नुकसान होत नाही. प्लास्टिक पिशव्यांचे मात्र तसे नाही. सध्या ज्यापासून प्लास्टिकच्या कॅरीबॅग बनवल्या जातात, ते प्लास्टिक नैसर्गिकपणे नष्ट होण्यासाठी निसर्गाला 500 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागतो. त्यामुळे ते नैसर्गिकपणे नष्टच होत नाही.