India Languages, asked by pokemon16, 1 year ago

Give ans of remaining questions. The topic is about 'SAMAS' marathi grammer.Please give the ans fast please

Attachments:

Answers

Answered by vaishnavisc20021
6
दागदागिने,विटीदांडू,शेतीवाडी: समाहार द्ंद्ं समास...
हारजीत: वैकल्पिक द्ंद्ं समास...
Answered by fistshelter
2

Answer:काटकसर करणे हा मनुष्याच्या अंगी असलेला एकूण गुण आहे. आपण दैनंदिन जीवनात बरीच काटकसर करतो. त्यामुळे आपण बोलतांना सुद्धा हा गुण वापरतो. बर्‍याचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो. जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच ‘समास’ असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.

उदा.

वडापाव – वडाघालून तयार केलेला पाव.

पोळपाट – पोळी करण्यासाठी लागणारे पाट

कांदेपोहे – कांदे घालून तयार केलेले पोहे.

पंचवटी – पाच वडांचा समूह

समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात.

1. अव्ययीभाव समास

2. तत्पुरुष समास

3. व्दंव्द समास

4. बहुव्रीही समास

Explanation:

Similar questions