give answer in marathi
Attachments:
Answers
Answered by
3
जेव्हा बाळ छोटे असते तेव्हा आईच त्याला छोट्या छोट्या गोष्टी शिकवते. आई बाळाला चालायला शिकवते , बोलायला शिकवते, त्याला शिस्त लावते. पण सोबतच ती बाळाचे लाड सुद्धा करते. त्याच काही चुकलं तर त्याला योग्य मार्ग आईच दाखवते. त्यामुळे मला असे वाटते की आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते.
Similar questions
Science,
16 days ago
Physics,
16 days ago
Environmental Sciences,
1 month ago
Math,
8 months ago
Math,
8 months ago