India Languages, asked by srushti200785, 9 months ago

give correct answers I will make you as brainlist and wrong answer will be reported ​

Attachments:

Answers

Answered by mangeshkendre8649
0

Answer:

1) सध्याचे युग हे खुप आधुनिक,तंत्रज्ञान नाणे विकसित आहे. आजच्या युगात आपण जी कल्पना करायचो ते आता सत्यात उतरले आहे. आज आपण विमानाच्या साह्याने दुसऱ्या देशात फिरायला जाऊ शकतो. अंतराळात देखील आता आपण राहू शकतो का यावर शोध सुरू आहेत. आज आपण कमी पाण्यामध्ये शेती करू शकतो. जे आपण स्वप्न पहिलं ते आता सत्यात उतरताना दिसत आहे. आज या कोरोना रोगा मूळे घरी असलो तरी आपले विज्ञानिक खूप प्रयत्न करून लस शोधत आहेत. जेव्हा आपण ही लस शोधू तेव्हा ही आपली जीत असेल,नाही का?

2)धुलाईयंत्र ( Washing meshine)

मिक्सर , T. V, फ्रीज, गॅस,ओवन,इत्यादी

Explanation:

sorry mala jevde yet hote tevde mi tumhala utre deu shkle,

Similar questions