Give me 25 example oof dvigu samas in marathi
Answers
Answered by
94
) द्विगु समास :
ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो, त्यास द्विगु समास म्हणतात.
बारभाई
बाराभावांचा समुदाय
नवरात्र
नऊ रात्रींचा समूह
पंचवटी
पाच वादांचा समूह
त्रैलोक्य
तीन लोकांचा समुदाय
त्रिभुवन
तीन भुवनांचा समुदाय
चातुर्मास
चार महिन्यांचा समूह
साप्ताह
सात दिवसांचा समूह
पंचपाळे
पाच पाल्यांचा समुदाय
चौघडी
चार घड्यांचा समुदाय
ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो, त्यास द्विगु समास म्हणतात.
बारभाई
बाराभावांचा समुदाय
नवरात्र
नऊ रात्रींचा समूह
पंचवटी
पाच वादांचा समूह
त्रैलोक्य
तीन लोकांचा समुदाय
त्रिभुवन
तीन भुवनांचा समुदाय
चातुर्मास
चार महिन्यांचा समूह
साप्ताह
सात दिवसांचा समूह
पंचपाळे
पाच पाल्यांचा समुदाय
चौघडी
चार घड्यांचा समुदाय
Answered by
0
Explanation:
digu samas ke udaharan in marathi
Similar questions