Chemistry, asked by pathakkusum5250, 8 months ago

give me some information of nature in in marathi​

Answers

Answered by dram63
0

Answer:

निर्सगा मुळेच आपण जगत आहोत . निर्सग आपल्याला अण्ण , वस्त्र , औषधी , घर , दागिने व इत्यादी देतो .

निर्सग आपल्याला हे सर्व कुठुण देतो ? झाडे हा निर्सगा चा भाग आहे आणि झाडामुळेच आपल्याला दारे , खुर्च्या , टेबल , औषधी , प्राणदायक वायू , वस्त्र व इत्यादी मिळते .

जमिनही निर्सगा चा भागा आहे . घर बांधण्यासाठी विटा लागतात व त्या विटा लाल मातीने बनतात ही लाल माती आपल्याला जमिनीतूनच मिळते , दागिने , पेटोल , ढिजेल व इत्यादी हे जमिनीतच मिळतात .

व असे खूप काही आहे जे आपल्याला निर्सगा मूळे मिळतात .

या प्रकारे निर्सग आपल्याला जगण्यासाठी मदत करतो .

HOPE IT HELPS U........

Answered by hansikaballa

Similar questions